नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 14 May 2010

एक कोडं...

चाफा जगतो झुबक्यात...
तर पारिजातकाचा शेवटच्या क्षणी कोसळताना पडतो सडाच...

मग माणूसच का असा....
जिवंत असताना आणि मरताना देखिल एकटाच ?

2 comments:

Guru Thakur said...

एकट्यानं जगावं पण
एकट्यासाठी जगू नये
गुरफटून आपल्याच कोषात
स्वप्न आपलं बघू नये

Anagha said...

गुरु,
एकटीने जगायची मला परवानगीच नाही...
एक शेपूट जे आहे न, त्याची हवीहवीशी जबाबदारी माझ्या डोक्यावरी!
:)