नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 24 May 2010

गोंधळ


घड्याळाचे काटे...
सकाळी तसेच.
आणि
रात्रीही तसेच.

मग आत्ताच सूर्य मावळलाय की नुकताच तो उजाडलाय?

2 comments:

Anonymous said...

Too good Anagha.......
Sujata

रोहन चौधरी ... said...

मी जिकडे आहे तिकडे सूर्य मावळतच नाही... :D आता घड्याळाला सवय झाली असेल... :)