नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 22 April 2010

Generation Gap

खिडकीच्या तावदानावर बसून बराच वेळ कर्कश ओरडणाऱ्या कावळ्याकडे मी आणि माझ्या लेकीने बघितले.
मी म्हटले," का हा असा ओरडतोय?"
लेक म्हणाली," काही नाही. नेहमीप्रमाणे बाबा मला लेक्चर देतोय आणि नेहमीप्रमाणेच आजही मला त्याची भाषा समजत नाहीये!"
Generation Gap?

2 comments:

Gouri said...

सही ... मोजक्याच शब्दात, खूप काही सांगितलंय.

सागर said...

Mast